कारणे लिहा.
(1)लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण...
(2)पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण...
(3)लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण...
ᴋ ʜ??
Answers
Answered by
8
Explanation:
1)
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण उन्हाळ्यात तापून तपकिरी पडलेली शुष्क, कोरडी जमीन, तापलेली घरे, पाणथळीचा अभाव या पार्श्वभूमीवर लिंबाचे झाड लसलशीत हिरवेगार, फळांनी गच्च लगडलेले होते.
I hope this answer is helpful for you
Answered by
5
Answer:
Answer. लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण उन्हाळ्यात तापून तपकिरी पडलेली शुष्क, कोरडी जमीन, तापलेली घरे, पाणथळीचा अभाव या पार्श्वभूमीवर लिंबाचे झाड लसलशीत हिरवेगार, फळांनी गच्च लगडलेले होते
Explanation:
PLEASE MARK ME AS BRAINLIEST
Similar questions