Geography, asked by divyeshsdhodi40, 9 months ago

• कारणे लिहा.
(अ) बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी
आढळते.
(आ) तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस
जास्त क्षारता आढळते.
(इ) समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारत
सारखीच आढळत नाही.​

Answers

Answered by dilipganda025
0

Answer:

समान अक्षवृतावरील महासागरात क्षारात सारखाय आढळत नाही

Similar questions