Science, asked by navi4959, 1 year ago

कारणे लिहा:
अ. कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्ष क असतो.
आ. फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते.

Answers

Answered by Anonymous
22

Answer:

वानस कोटी मध्ये विविध प्रकारच्या वनस्पती असतात ज्यांच्यात एकाच प्रकारच्या अनेक पेशी असतात आणि प्रकाश संश्लेषण रंग आणि पेशी भित्ती असतात. वनस्पतींच्या बाह्य आणि आंतरिक वैशिष्ट्यांच्या आधारावर त्यांचे वर्गीकरण करता येते.

Similar questions