India Languages, asked by harishgarg9079, 1 year ago

कारणे लिहा.
(अ) प्रीतमला मराठी नीट येत नसे, कारण....
(आ) पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते कारण....

Answers

Answered by Anonymous
4

Explanation:

1) कारण प्रीतम चे वडील सैनिक होते. प्रितम वेगवेगळ्या भाषेत शिकलेला होता म्हणून त्याला मराठी येत नसे.

2)कारण प्रीतमची आई वारली होती व वडील त्याच्या बरोबर नव्हते म्हणून लेखिकेला प्रीतमची पोरकेपणा खेचत होता.

Mark as brainlist...

Take Care...

# Indians Fights Against Corona...

Kalaji Ghe...

MARKS KAR...

Follow me..

Similar questions