English, asked by abuansari1478, 10 months ago

.५. कारणे लिहा.
(अ) रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
(आ) इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
1.६. स्वमत.
(अ) रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला', तुमचे मत लिहा.
(आ)स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचा

Answers

Answered by abhirajsonone7
3

Answer:

it of Marathi aksharbharti

Explanation:

means u are in 9 class

can u give something for a reference

so I can tell answer

Answered by kishorthakur20
20

Answer:

1 . वाफेच्या जोरावर एक नाही, दोन नाही , दहा डब्यांची माळ का खुशाल चालले आहे लोखंडी रुळावर. या वाक्याच्या जोरावर चालणाऱ्या या आगगाडी बसण्याचा कोणाचेही धाडस होईना. म्हणून आगगाडीत बसणे डोक्याची नाही, प्रभास लवकर नि सुखाचा होतो, हे लोकांना पटवण्याची रेल्वे कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.

प्रश्न दुसरा स्वमत

अ) रेल्वे चा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला तुमचे मत लिहा

उत्तर:

माझ्या मतानुसार रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला. आजच्या काळात भारतात रेल्वे चे किती प्रकार आहे. शिवाय रेल्वे आल्याने राज्य परराज्य, देश-विदेश व अशा अनेक बंधनांनी व्यापार करता येतो. अनेक आर्थिक स्थितीमध्ये खूप बदल झाला आहे. भारत हा आर्थिक दृष्टीने खूप प्रगती करत आहे, ही प्रगती रेल्वे चालू झाल्यापासून सुरू झाली आहे.

Similar questions