India Languages, asked by ajadhav631972, 10 months ago

५. कारणे लिहा.
(अ) रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
give answer in marathi​

Answers

Answered by madhusudanmusale
16

Answer:

रेल्वेचा प्रवास हा खूप आनंददायी असतो रेल्वे मधी प्रवासाचा आणि एक्सीडेंट चा धोका नसतो तो फक्त एका ट्रॅकवर चालत असतो आणि त्याला दोन ड्रायव्हर असतात म्हणून रेल्वेचा प्रवास खूप चांगला आणि स्वस्तात ही पडतो रेल्वेला खूप कोचेस असतात त्यासाठी आपण ज्या छोट्या पासून मोठ्या पर्यंत चांगला आहे म्हणून रेल्वेचा प्रवास हा खूप आनंददायी असतो.....

Similar questions