(२) कारणे लिहा.
(अ) वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण............
(आ) वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण............
Answers
Answered by
112
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'वस्तू - द. भा. धामनस्कर' या कवितेतील आहे.
★ कारणे लिहा -
(अ) वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण -
उत्तर- वस्तुंना प्राण नसेल, पण म्हणून त्याना निव नसल्यासारखे वागवू नये. त्या आपल्या नेहमी सेवा करता. पूर्ण आपल्या नियंत्रणात असता. वस्तुंना घाणेरडे हात लावू नये त्यांची जीवापाड काळजी घ्यावी. त्यांचे लहान मुलासारखे लाड करावेत कारण याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, प्रेम निरंतर ठेवतील.
(आ) वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण -
उत्तर- जसा माणूस मरतो तसे वस्तुनाही मर्यादित आयुष्य असते. वस्तूंचे आयुष्य संपले की त्यांना आपण त्याना जागेवरून हलवतो. फक्त त्यांना कृतज्ञता दाखवून निरोय द्यावा.
धन्यवाद..."
Answered by
6
Explanation:
वस्तु न पावे आणि त्याचे लाडी करावे कारण
Similar questions