CBSE BOARD X, asked by dipalikayande714, 8 hours ago

कारणे लिहा आपल्या अवतीभवती चिमण्यांचा वावर हल्ली दिसत नाही​

Answers

Answered by kunalitadkar15
2

Answer:

कारण radiation च्यामुळे मोबाइल फोन चे Network tawor जागे-जागे वर आहे आणि radiation च्यामुळे फक्त चिमण्यांचा वावर नाही, तर अनेक पक्षीचा वावर हल्ली नाही दिसत.

Similar questions