Social Sciences, asked by toni2311, 1 year ago

कारणे लिहा: आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक् -श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.

Answers

Answered by gadakhsanket
247

★उत्तर - आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक् -श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात; कारण- दूरदर्शन, चित्रपट आंतरजाल, माहितीपट, इत्यादींना 'दृक श्राव्य साधने 'असे म्हणतात.या साधनांचा वापर करून चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते.वृत्तपट, अनुबोधपट व माहितीपट यांमुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो आणि तो इतिहास लिहिण्यासाठी उपयुक्त ठरतो.म्हणून आधुनिक भारताचा इतिहास

लिहिण्यासाठी दृक- श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. समाजकारण, राजकारण, कला,क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता येतात। ऐकता येतात.

धन्यवाद...

Answered by sanjanaghavare
5

Answer:

right answer yarr perfect

Similar questions