History, asked by arjuntate671, 1 month ago

कारणे लिहा
२) अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.​

Answers

Answered by kapsevaishnavi232
6

Answer:

सुवर्णमंदिरातील दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी

Answered by janu491
11

उत्तर : (१) १९८० च्या दरम्यान पंजाबमध्ये 'स्वतंत्र खलिस्तान चळवळीला सुरुवात झाली व पुढे ती तीव्र बनली. जर्नेलसिंग

भिंद्रानवाले याने सशस्त्र अनुयायी गोळा करून दहशतवादी कारवायांना

सुरुवात केली.

(२) त्याने 'अकाल तख्त' या धार्मिक स्थळाचा आश्रय घेतला. त्याच्या अनुयायांनी सुवर्णमंदिराचा परिसर ताब्यात घेऊन अतिरेकीकारवाया केल्या. सुवर्णमंदिराला किल्ल्याचे स्वरूप आले व शांतता धोक्यात आली.

(३) सुवर्णमंदिरातून या दहशतवादयांना बाहेर काढून पंजाबात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारला 'ऑपरेशन ब्लू स्टार' करावे लागले.

Similar questions