कारण लिहा क्षेत्रभेट भूगोलाच्या अभ्यासात महत्त्वाची आहे
Answers
Answered by
14
क्षेत्रभेट भूगोलाच्या अभ्यासात महत्त्वाची आहे.
Explanation:
- क्षेत्रभेट खूप महत्वपूर्ण असून, त्यामधुन आपल्याला वेगवेगळे फायदे मिळतात.
- क्षेत्रभेटीमुळे भूगोलाचा अभ्यास अजूनही मनोरंजक बनतो आणि यामुळे विद्यार्थ्यांना विविध जागांबद्दल आणि जगाबद्दल चांगल्या प्रकारे ज्ञान मिळते आणि त्यांची जागरूकता वाढते.
- क्षेत्रभेटीमुळे एका स्थानाला प्रत्यक्ष भेट दिली जाते, त्यामुळे त्या स्थानाच्या घटकांचा, भौगोलिक परिस्थितींचा व तिथे होणाऱ्या प्रक्रियांबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळवून घ्यायची संधी मिळते. यामुळे, आपल्याला ही माहिती चांगल्या प्रकारे लक्षात येते.
- क्षेत्रभेटीमुळे आपल्याला एका क्षेत्राचे आर्थिक, सामाजिक, पारंपरिक व ऐतिहासिक तथ्यांबद्दल माहिती मिळते.
- या कारणांमुळे क्षेत्रभेट ही भूगोलाच्या अभ्यासात महत्वाची आहे.
Similar questions