कारणे लिहा. नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो .
Answers
Answered by
1
Answer:
नकाशा हा एखाद्या जागेचे वा प्रांताचे दृश्य sadrikaran
असते.ज्यात,त्या प्रांतातली ठिकाणे व नैसर्गिक खुणांचा एकमेकांशी संबंध दाखविलेला असतो. बहुतेक नकाशे हे तिन मिती जागेचे स्थिर दोन मिती, भौमितिकरित्या अचूक (वा जवळजवळ अचूक) असे प्रदर्शन करतात. पण आजकालच्या संगणकीय युगात नकाशे हे अंतक्रियाशील (interactive) व तिन मितीही असू शकतात. नकाशे मुख्यत: भुगोलासाठी वापरले जातात पण इतरही प्रदेशांचे उदाहरणार्थ मेंदु, आंतरिक्ष यांचेही नकाशे असू शकतात.
सर्वात जुने सापडलेले नकाशे आकाशाचे (त्यातील तारे व ग्रह यांचे) असले तरी, भुगोलासाठी प्रदेशाचा नकाशा वापरण्याची प्रथा प्राचीनकाळापासून चालत आलेली आहे. नकाशासाठी इंग्रजी शब्द मॅप हा मुळ लॅटिन मधल्या मॅप्पा मुंडी म्हणजे कागदावर किंवा कपड्यावर साकारलेले जग ह्यावरून आलेला आहे.
Answered by
0
- नकाशे साध्या, दृश्य मार्गाने जगाबद्दल माहिती सादर करतात. ते देशांचे आकार आणि आकार, वैशिष्ट्यांची ठिकाणे आणि ठिकाणांमधील अंतर दाखवून जगाबद्दल शिकवतात.
- नकाशे पृथ्वीवरील वस्तूंचे वितरण दाखवू शकतात, जसे सेटलमेंट पॅटर्न. नकाशे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यास मदत करतात. ते आपल्याला माहिती आयोजित करण्यात मदत करतात.
- तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचे आहे ते कसे मिळवायचे हे शोधण्यात ते तुम्हाला मदत करतात. उद्यानाचा नकाशा तुम्हाला खुणा, रस्ते, आवडीची ठिकाणे आणि स्वच्छतागृहांसारख्या महत्त्वाच्या इमारतींची ठिकाणे दाखवेल.
Similar questions