History, asked by kaduanita29, 9 months ago

कारणे लिहा.
(१) टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून
भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या
जतनाचे प्रयत्न करते.​

Answers

Answered by vishakha0987
24

Explanation:

भारतीय टपाल सेवाः भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय. देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रही येथे मिळते.

mark me as brainlist

Answered by yboy26060
3

Answer:

टपाल तिकिटे : टपाल तिकिटे स्वता काही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतात भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकीटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत त्यांमध्ये आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यांमुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात.

टपाल खाते राजकीय नेत्यांवर,फुलांवर ,प्राणी-पक्षांवर ,एखाद्या घटनेवर ,एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त टिकीट काढते तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो.

Explanation:

mark me as brilliantlist☺

Similar questions