Geography, asked by crazyforstudy321, 2 months ago

कारण सांगा
विषुववृत्ता जवळ हवेचा पट्टा शांत असतो

प्रत्येक रेखववृते चे माप सारखे असते

सह्याद्री च्या पश्चिम भागात बेसल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते
no smap it's argent​

Answers

Answered by ChitraNarayan
0

Answer:

१) ज्या ठिकाणी उष्णता जास्त असते तेथे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते व तेथे हवा कमी असते. त्यामुळे विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो.

२) पृथ्वीगोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांमधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृत्त म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दुसरा भाग हा पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो. इंग्लंड मधील ग्रीनविच वेधशाळेेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताचा रेखांश शून्य समजतात. त्याच्या पूर्वेकडे पूर्व रेखांश आणि पश्चिमेकडे पश्चिम रेखांश असतात. सर्व रेखावृत्ते एकमेकांना दोन व दोनच बिंदूमध्ये छेदतात, हे बिंदू म्हणजे उत्तर व दक्षिण ध्रुव होत.

३) सह्याद्रीच्या पश्चिमेकडील हवामान दमट आहे. मुसळधार पाऊस आणि आद्रता यामुळे बेसाल्ट खडक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. हि प्रक्रिया जांभळी मृदा वाढते. अशा प्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसल्ट पासून जांभी मृदा तयार होते.

Similar questions