India Languages, asked by karanangi2787, 1 year ago

(२) कारणे शोधा.
(अ) लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण..........(आ) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण..........

Answers

Answered by ksk6100
4

  (२) कारणे शोधा.  

(अ) लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्यांचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले.  

(आ) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपविण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपविण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.  

Answered by TransitionState
2

Answer:

"नमस्कार मित्रा,

सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""काळे केस"" या पाठातील आहे. प्रस्तुत पाठात लेखक ना. सी. फडके यांनी पांढरे होत जाणारे केस काळे करण्यामागे असलेल्या लोकांच्या वृत्तीचा त्यांनी खुमासदार शैलीत परिचय करून दिला आहे आणि 'विचार करणे' या माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीचे वैशिष्ट्य दाखवून दिले आहे.

◆ कारणे.

(अ) लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही; कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले.

(आ) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता; कारण तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.

धन्यवाद...

"

Explanation:

Similar questions