English, asked by dheerajkalsi3455, 8 days ago

कारण ते लिहा पेंसिल संभाळून वापरावी Answer

Answers

Answered by nirmalathakur506
3

Answer:

कारण, पेन्सिल चा टोक हा एकदम नाजूक असतो. त्यावर जोर देऊन लिहिल्यास, किंवा जास्त सॉप केल्यास ते तुटू शकते.म्हणून पेन्सिल सांभाळून वापरावी असे म्हटले जाते.

Similar questions
Math, 8 days ago