किरणने आंबा सीताफळ केळी द्राक्षे खाल्ली गणेश तू किरण बरोबर होतास तू काय काय खाल्ले वरील वाक्य विरामचिन्हासह परत लिहा.
Answers
Answered by
0
किरणने आंबा सीताफळ केळी द्राक्षे खाल्ली
गणेश तू किरण बरोबर होतास
तू काय काय खाल्ले
वरील वाक्य विरामचिन्हासह परत खालील प्रकारे लिहिलेले आहे.
किरणने आंबा सीताफळ केळी द्राक्षे खाल्ली
किरणने आंबा , सीताफळ, केळी , द्राक्षे खाल्ली.
गणेश तू किरण बरोबर होतास
गणेश, तू किरण बरोबर होतास.
तू काय काय खाल्ले
तू काय काय खाल्ले?
- प्रश्न वाचक वाक्याना प्रश्न चिह्न ( ? ) लावतात .
- वाक्य संपल्या वर विराम चिह्न ( . ) असा चिहनाचा प्रयोग केला जातो.
- किरणने आंबा सीताफळ केळी द्राक्षे खाल्ली, या वाक्यात आंबा सीताफळ केळी द्राक्षे हे विविध फऴ दिले आहे . हा वाक्य चुकीचा आहे. या मधे ( , ) अल्पविराम या चिहनाचा प्रयोग केला जातो म्हणून या वाक्याला बरोबर करण्यासाठी अल्प विराम चिहनाचा प्रयोग केला पहिजे तर बरोबर वाक्य असा लिहिलेला आहे - किरणने आंबा, सीताफळ, केळी, द्राक्षे खाल्ली .
#SPJ2
Similar questions