Hindi, asked by baserakhan510, 5 days ago

कारव्यांची खोपटी कशाने बनलेली असतात ??

अ ) पेंडा , पळसाची पाने
ब ) मेडी
क ) चार , सहा वासे
ड ) वरील सर्व पर्याय बरोबर

कृपया सही जवाब देना
जलदी guys

Answers

Answered by jyotigupta64
1

Explanation:

पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड राहतात. जेवण्याच्या पत्रावळीसाठी याचे पानाचा वापर होतो. उत्तर भारतात या झाडास वसंत ऋतुत (होळीच्या सुमारास) गर्द केशरी रंगाची फुले येतात, तर महाराष्ट्रात हिवाळ्याात (डिसेंबर-जानेवारी) फुले येतात. या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे. कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली आहे. याच्या बिया फार कडू असतात. त्यास पळसपापडी म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे. अक्षय्य तृतीया (वैशाख शु.३)या दिवशी याचे पत्रावळींचा वापर विदर्भात जरूर होतो. पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समुहातचं असतात, यावरून पळसाला पाने तिनचं ही म्हणं मराठी रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट (Flame of the forest) असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो सपुर्ण झाड पेटल्या सारखे दिसते .

Answered by target2k25

Hope Helps:-)

Similar questions