'कंसंजघान' इति श्लोकं माध्यमभाषया स्पष्टीकुरुत।
Answers
Answered by
1
कृष्णाने कोणाला ठार मारले? कंसाला.
शीतल जलप्रवाह असलेली गंगा कोण? काशीच्या भूमीवर वाहणारी गंगा.
आपल्या बायकामुलांचे पोषण करण्यात कोण गढलेले असतात? जे शेतीची मशागत करण्यात गर्क असतात ते (शेतकरी).
कोणत्या बलवान माणसाला थंडीचा त्रास होत नाही? कांबळे घेतलेल्याला थंडीचा त्रास होत नाही.
Similar questions