Hindi, asked by rojy885600, 2 months ago

कंसातील नामाचा प्रकार ओळखा. 'शेतकऱ्याचा (प्रामाणिकपणा) दिसून आला.' सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम समूहवाचक नाम
marathi question​

Answers

Answered by itzmecutejennei
2

Answer:

नामाचे मुख्य प्रकार असे आहेत .

१) सामान्य नाम

२) विशेष नाम

३) भाववाचक नाम

१) सामान्य नाम :-

एखाद्या वस्तूंना , व्यक्तींना , प्राण्यांना आपण ज्या नावाने ओळखतो त्यास सामान्य नाम असे म्हणतात.

उदाहरणार्थ - मुलगा , समुद्र , फुले, नदी, शहर, पुस्तक, खेळ, तारा, ग्रह, चित्र, घर इत्यादी.

hope it helps you

Similar questions