२) कंसातील सूचनेनुसार वाक्य रुपांतर करा.
अ) विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करायला नको का? (विधानार्थी करा)
ब) किती सुंदर आहेत हे टपोरे दवांचे थेंब! (विधानार्थी करा)
Answers
Answered by
23
Answer:
अ) विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास केला पाहिजे.
ब) हे टपोरे दवांचे थेंब खूप सुंदर आहेत.
Answered by
15
उत्तर :-
२) अ) विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करायला हवा.
ब) हे टपोरे दवांचे थेंब खूप सुंदर आहेत.
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.
Similar questions