Hindi, asked by kagdaravi218, 5 months ago

२) कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा .
आ) हेच हस्ताक्षर खुप सुंदर आहे. (उदगारार्थी वाक्य करा)
ब) दररोज अभ्यास करावा. आज्ञार्थी वाक्य करा)​

Answers

Answered by shraddhashinde2808
6

Answer:

आ] अरे वाह!हेच हस्ताक्षर खूप सुंदर आहे.

ब] दररोज अभ्यास कर.

Explanation:

hope that helps you :)

Similar questions