India Languages, asked by guptaradharg1, 10 months ago

| कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा.
(i) हे चित्र सुंदर आहे. (उद्गारवाचक करा.)
(ii) मुले अभ्यास करतात. (आज्ञार्थी करा.)​

Answers

Answered by shishir303
1

कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा...

(i) हे चित्र सुंदर आहे. (उद्गारवाचक करा.)

उद्गारवाचक वाक्य ⁝ किती सुंदर चित्र आहे!

(ii) मुले अभ्यास करतात. (आज्ञार्थी करा.)​

आज्ञार्थी वाक्य ⁝ मुले, अभ्यास करा।

व्याख्या ⦂

✎... उद्गारवाचक वाक्ये आश्चर्य, आनंद, दुःख, दु:ख, विस्मय इत्यादी भावना व्यक्त करतात.

आज्ञार्थी वाक्यात, एखाद्याला आज्ञा करणे, परवानगी देणे, अनुमति करणे असा अर्थ आहे.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Answered by Sanshine0812
0

Answer:

 \huge  \orange \star \:  \mathfrak \pink{answer} \gray { :  - }

____________________________

(i) हे चित्र सुंदर आहे. (उद्गारवाचक करा.)

→ खूप सुंदर चित्र आहे हे .

____________________________

(ii) मुले अभ्यास करतात. (आज्ञार्थी करा.)

→ मुले अभ्यास करा .

____________________________

mark as Brainliest please

Similar questions