India Languages, asked by landgedarshan55, 6 months ago

२) कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा
i)मी चालतच शाळेत जातो. (प्रश्नार्थी करा)
ii) किती पाऊस पडला हो काल रात्री! (विधानार्थी करा)​

Answers

Answered by khushirs2004
8

Answer:

काल रात्री खूप पाऊस पडला होता.

Similar questions