Hindi, asked by st393181, 11 months ago

२)कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा :
१) राम शाळेत गेला का? (विधानार्थी करा)
२) राम इकडे ये. (प्रश्नार्थी करा)​

Answers

Answered by VK243232
7

Answer:

१) राम शाळेत गेला.

२) राम येतोस का इकडे?

माझी आशा आहे की माझे उत्तर तुम्हाला मदत करेल.

Answered by Anonymous
3

Answer:

१) राम शाळेत गेला.

२) राम इकडे येतोस का?

Similar questions