• कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :
(1) अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? (विधानार्थी करा.)
(2) अखंड पेन्सिल मला मिळणं सोपं नव्हतं. (होकारार्थी करा.)
Answers
Answered by
21
Answer:
1) पंत खाण्याचा आणि वजनाचा काही संबंध नाही.
2) अखंड पेन्सिल मला मिलन सोप्प होत
Answered by
4
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :
(1) अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? (विधानार्थी करा.)
विधानार्थी वाक्य : खाण्याचा आणि वचानाचा काय संबंध नही, पंत.
(2) अखंड पेन्सिल मला मिळणं सोपं नव्हतं. (होकारार्थी करा.)
होकारार्थी : अखंड पेन्सिल मला मिळणं असती.
स्पष्टीकरण :
ज्या वाक्यामध्ये केवळ एखादे विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
ज्या वाक्यांमधून होकार दर्शविला जातो त्या वाक्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये निषेध नसतो किंवा नकारार्थी शब्दाचा उपयोग केला जात नाही या वाक्याला होकारार्थी वाक्य म्हणतात.
Similar questions