• कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :
(1) सिमरन खूप सुंदर गाते. (उद्गारार्थी करा.)
(2) इथे सर्वांनी कडक शिस्तीत राहा. (विधानार्थी करा.)
Answers
Answered by
4
Answer:
१.सिमरन काय सुंदर गाते!
२.इथे सर्वांनी कडक शिस्तीत रहावे
Similar questions