• कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :
(१) अरेच्चा ! किती बरं हा विसराळू ! (विधानार्थी करा.)
(२) श्रुती, तुला कमी अभ्यास करून चालणार नाही. (होकारार्थी करा.)
Answers
Answered by
121
Answer:
1) तू खुपच विसराळू आहेस.
2) श्रुती तुला जास्त अभ्यास करावा लागेल.
Can you please tell me fron where did you get questions???
please .
Answered by
5
Answer:
१. हा खूप विसराळू आहे.
विधानार्थी वाक्य:
उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना वाक्यातील उद्गारवाचक चिन्ह व उद्गारार्थी शब्द काढून टाकावा. वाक्याच्या अर्थानुसार वाक्यात योग्य विशेषण वापरावे.
२. श्रुती, तुला जास्त अभ्यास करावा लागेल.
नकारार्थी वाक्याचे होकारार्थी करतांना वाक्यातील नकारार्थी शब्द काढून टाकावा. वाक्याचा अर्थ बदल होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच वाक्यातील नकारार्थी शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द वापरावा.
Similar questions
Math,
1 month ago
Chemistry,
1 month ago
Math,
1 month ago
India Languages,
3 months ago
English,
3 months ago
Social Sciences,
10 months ago
Math,
10 months ago
Math,
10 months ago