कंसातील सूचनेनुसार वाक्यरुपांतर करा. i) यशस्वी हो ! ( विधानार्थी करा ) ii) माझाही वेळ फार छान गेला . ( उद्गार ) answer should be in Marathi
Answers
Answered by
7
Answer:
१) तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.
२) किती छान गेला माझाही वेळ!
Similar questions