कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
i. किती छान आहात तुम्ही सगळे! (विधानार्थी करा.)
ii. आम्ही इथून कधीच जाणार नाही. (होकारार्थी करा.)
Answers
Answered by
15
Answer:
तुम्ही सगळे खूप छान आहेत 2 आम्ही इथेच रहाणार
Answered by
0
Answer:
Explanation:
tumehe sagde khub chan aahe
Similar questions