कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. (i) तू चित्र काढावे. (आज्ञार्थी करा.) (i) ही कल्पना वाईट नाही. (होकारार्थी करा.)
Answers
Answered by
16
Answer:
1)तू चित्र काढ.
2) ही कल्पना चांगली आहे.
Answered by
2
Answer:
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
(i) तू चित्र काढावे. (आज्ञार्थी करा.)
(i) ही कल्पना वाईट नाही. (होकारार्थी करा.)(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती
(१) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
(i) मोठ्ठा म्हणजे किती गं ?
(ii) केवढी उंच इमारत ही!व्याकरण घटकांवर आधारित कृती
(ii) केवढी उंच इमारत ही!
(i) मोठ्ठा म्हणजे किती गं ?
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा..जाहिरात लेखन जाहिरात लेखन इन मराठी Welcome to Gboard clipboard, any text that you copy will be saved here.व्याकरण घटकांवर आधारित कृती
(ii) केवढी उंच इमारत ही!
(i) मोठ्ठा म्हणजे किती गं ?
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा..
Similar questions