कंसातील सूचनेनुसार वाक्यरुपांतर करा
२. पांढरा रंग सर्वांना आवडतो (प्रश्नार्थी करा.)
Answers
कंसातील सूचनेनुसार वाक्यरुपांतर करा
पांढरा रंग सर्वांना आवडतो (प्रश्नार्थी करा.)
प्रश्नार्थी वाक्य : सर्वांना पांढरा रंग आवडतो का?
स्पष्टीकरण :
हा वाक्य एक विधानार्थी वाक्य आहे, हा वाक्य चा वाक्यरूपांतर प्रश्नार्थी वाक्य मध्ये वरीलप्रकारे होणार.प्रश्नार्थी वाक्यांमध्ये प्रश्न विचारण्याचा अर्थ असतो, म्हणजेच प्रश्न विचारला जातो.
विधानार्थी वाक्यात काही माहिती देण्याची भावना असते, याचा अर्थ असा होतो की विधानार्थी वाक्यातून काही माहिती मिळवण्याची भावना आहे. ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
मराठी व्याकरणात अर्थाच्या आधारावर आठ प्रकारची वाक्ये आहेत.
➀ विधानार्थी वाक्य
➁ प्रश्नार्थी वाक्य
➂ उद्गारार्थी वाक्य
➃ होकारार्थी वाक्य
➄ नकारार्थी वाक्य
➅ स्वार्थी वाक्य
➆ अज्ञार्थी वाक्य
➇ विध्यर्थी वाक्य
Answer:
पांढरा रंग सर्वांना आवडतो