India Languages, asked by dinesh17572, 3 months ago

२. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
तुझा बेत पार पडणे शक्य नाही. (होकारार्थी करा.)
तुम्ही रोज पाढे म्हणा. (विधानार्थी करा.)

ii​

Answers

Answered by sheetaljallapelli
1

1)तुझा बेत पार पडणे शक्य नाही. (होकारार्थी करा.)

Ans: तुझा बेत पार पडणे शक्य आहे .

2) तुम्ही रोज पाढे म्हणा. (विधानार्थी करा.)

Ans: तुम्ही रोज पाढे म्हणावे

Similar questions