India Languages, asked by poonamcha171, 3 months ago

कंसातील सूचनेप्रमाणे कृती करा .
1) रिमाने आनंदाने उड्या मारल्या ( नाम ओळखा व लिहा )
2) (सर्वनाम ओळखा व लिहा) तुम्ही गावाला जा. 3)सुमनने लालभडक गुलाब दिला (विशेषण ओळखा व लिहा)

Answers

Answered by mangeshkendre8649
1

1)रिमा

2)तुम्ही

3)लालभडक

Answered by bookkid
1

Answer:

good morning army

have a butter Tuesday

Similar questions