English, asked by abcdeefghuvgyc, 7 months ago

२] कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रुपांतर करा
-मी शाळेत जातो
[प्रश्न बनवा]
--तुमचे
बाळ
सुंदर आहे
[उद्गारार्थी बनवा ]​

Answers

Answered by samrudhipathare
1

Answer:

i) तू शाळेत जातोस का?

ii) किती सुंदर बाळ आहे तुमचे‌‌‌‍‍!

pls mark me brain list

Similar questions