कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यात बदल करून वाक्ये पुन्हा लिहा
1) ती शाल मी कधीच वापरली नाही. (होकारार्थी करा)
2)
तुम्हाला शाल दिली तर चालेल. (प्रश्नार्थी करा)
3) शाल व शालीनता यांचा संबंध काय? (विधानार्थी करा)
please answer this question
Answers
Answered by
7
१. ती शाल मी वापरली आहे.
२. तुम्हाला शाल दिली तर चालेल का?
३. शाल व शालिनता यांचा संबंध .
Similar questions