कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यपरिवर्तन करा.
१) किती सुंदर दृश्यआहे! (विधानार्थी करा)
२) प्रवासात भरभरून बोलावे. (प्रश्नार्थी करा)
Answers
Answered by
4
Answer:
ते खूप सुंदर दृश्य आहे .
प्रवासात भरभरून बोलावे का ?
Similar questions