Sociology, asked by Vishket, 4 months ago

कंसातील शब्दाचे अव्यय ओळखण्यासाठी योग्य पर्याय निवडा. 1) बाबा रिक्षा ( किंवा ) बसने प्रवास करतात.



केवलप्रयोगी अव्यय

उभयान्वयी अव्यय

Answers

Answered by shishir303
0

योग्य पर्याय...

✔ उभयान्वयी अव्यय

स्पष्टीकरण ⦂

✎... बाबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात. या वाक्यामध्ये ‘किंवा’ एक ‘उभयान्वयी अव्यय’ आहे.

उभायन्वयी अव्यय म्हणजे दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

जसे...

रमेश म्हणाला की मी येतो.

मराठीमध्ये अव्ययांचे चार भेद असतात...

  • क्रियाविशेषण अव्यय
  • शब्दयोगी अव्यय
  • उभयान्वयी अव्यय
  • केवलप्रयोगी अव्यय

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions