(४) कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.
(अ) आपण सगळ्यांनी_____ मदत केली पाहिजे. (आई)
(आ) आमच्या बाईंनी प्रमुख_____ आभार मानले. (पाहुणे)
(इ) शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी_____ रुजू झाला. (नोकरी)
Answers
Answered by
3
Answer:
आपण सगळ्यांना (आई) मदत करते.
आमच्या बाईंनी प्रमुख प्रमुख पाहुण्यांचे आभार मानते.
शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी नोकरीत रुजू झाला.
Similar questions