India Languages, asked by ghuleswati52gmailcom, 3 months ago

कंसातील शब्द वापरून प्रत्येकी दोन वाक्ये तयार करा.(अबब,अहाहा,वा,शाब्बास,बापरे,आईगं,अहं,छे ) Please Answer in marathi.​

Answers

Answered by yogeeshwarantn1971
1

Answer:

Cherrapunji holds two Guinness world records for receiving the maximum amount of rainfall in a single year, 26,471mm (1,042.2 in) of rainfall between August 1860 and July 1861 and the maximum amount of rainfall in a single month (9,300mm) in July 1861.

Explanation:

sorry for spamming your question.

please drop 30 thanks I will return you back.

Answered by ItsArmy
2

Answer = अबब = 1= अबब!केवढा मोठा उंदीर!

2 = अबब!केवढा मोठा पूर!

अहाहा = 1 = अहाहा!किती सुंदर दृश्य आहे!

2 = अहाहा!किती सुंदर फुल हे!

वा = 1 = वा! काय गाणं आहे!

2 = वा! तुझा आवाज खूप छान आहे!!

शाब्बास = 1 = शाब्बास! तू दिलेले काम पूर्ण केले!स

2 = शाब्बास! चांगली खेळलीस

बापरे = 1 = बापरे! पूर आला!

2 = बापरे! धरण फुटलं!

आईगं = 1 = आईगं! खूपच दुःख आहे!

2 = आईगं! खूप दुखत आहे!

अहं = 1 = अहं! तिकडे जाऊ नकोस!

2 = अहं! मी तो नव्हतोच!

छे = 1 = छे! अस करू नकोस!

. . 2 = छे! मला माहिती नाही!

Similar questions