कंसातील शब्दसमूहांचा वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. (लक्ष वेधून घेणे, आवाहन करणे, निभाव लागणे) (अ) सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच (आ) चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे (इ) पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी
Answers
Answered by
11
Answer:
1-सुधाकरचा कबडीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच निभाव लागला नाही
2-चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती
3-पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले
Explanation:
Similar questions