Hindi, asked by chaudharidishars45, 10 months ago

कंसातील वाक्प्रचारांचा त्या खालील वाक्यांत योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा (खूणगाठ बंधने , वस्तुपाठ घालून देणे , मुहूर्त मेढ रोवणे , ससे होलपट होणे) 1.रात्रीच्या वेळी रानातला रास्ता शोधता शोधता प्रवाशांना खूप त्रास झाला 2.गाडगे महाराजांनी स्वच्छता मोहिमेचा पाया घातला 3.सुनीलने दाररोज नियमित व्यायाम करण्याचा मनाशी दृढ निश्चय केला​

Answers

Answered by studay07
1

Answer :

. रात्रीच्या वेळी रानातला रास्ता शोधता शोधता प्रवाशांना खूप त्रास झाला

रात्रीच्या वेळी रानातला रस्ता शोधता शोधता प्रवाशाचे ससे होलपट झाले.

. गाडगे महाराजांनी स्वच्छता मोहिमेचा पाया घातला

गाडगे महाराजांनी स्वच्छ्ता मोहिमेचा मुहूर्त मेढ रोवले.

.सुनीलने दाररोज नियमित व्यायाम करण्याचा मनाशी दृढ निश्चय केला

सुनीलने दररोज नियमित व्यायाम करण्याची मनाशी खून गाठ बांधली.

आपण वाक्याचा अर्थ समजून घेऊन त्या ठिकाणी वक्यप्रचाराचा वापर करू शकतो.

Similar questions