India Languages, asked by akshaygare143, 2 months ago

कंसातील वाक्यप्रचारांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
(तोंडचे पाणी पळणे, मुहूर्तमेढ रोवणे, आकाश ठेंगणे वाटणे.)

Answers

Answered by vishalrohokale70
6

Answer:

१)खूप भीती वाटणे

वाक्य:पोलिसांना पाहून चोरांच्या तोंडाचे पाणी पळाले

Similar questions