History, asked by shobhasanap6, 2 months ago


केसांतील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
(मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता)
(१) भारतातील
या शहरात 'सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड
टेक्नॉलॉजी' या संस्थेत 'जनांसाठी इतिहास' या विषयातील संशोधनाचे काम चालते.​

Answers

Answered by takawaleanushka
4

भारतातील बेंगळुरू शहरात जणांसाठी इतिहास या विषयातील काम चालते .

Similar questions