२. कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा.
(क्युम्युलोनिम्बस, सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता,
सांद्रीभवन, बाष्पधारण क्षमता)
(अ) हवेची. ........... हवेच्या तापमानावर
अवलंबून असते.
(आ) एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते
पाहून .............. काढली जाते.
(इ) वाळवंटी प्रदेशात ............ कमी असल्याने हवा
कोरडी असते.
(ई) ............. प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक
आहेत.
(उ) मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे
........ वातावरणातील धूलिकणांभोवती होते.
Answers
Answered by
0
Answer:
Ask in English or Hindi
Similar questions