Hindi, asked by poonampushkar2007, 7 months ago

क) स्वमत लिहा.
१) 'निदान सुट्टीमध्ये थंड हवेच्या ठिकाणी जायला पाहिजे' या विधानावर
तुमचे मत स्पष्ट करा.​

Answers

Answered by vaishnavidabhade
0

it is not my job sorry all must right dajbs

Answered by studay07
3

Answer:

निदान सुट्टीमध्ये थंड हवेच्या ठिकाणी जायला पाहिजे

सुट्या आपल्याला मिळतात कारण आपण जे काही काम करत असतो त्या पासून थोडी विहारांती मिळावी आणि आपल्यामध्य नवीन जोश यावा . या मागे अनेक वैज्ञानिक करणे देखील आहेत.  

आपण सुट्ट्याचे आयोजन हे आपल्या शहराच्या  वातावरण आणि तेथील काही भौगालिक गोष्टी लक्षात ठेऊन बनवले पाहिजे.  

आपण जर थंड हवेच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात जसे कि आपण आपल्या शरीराला ज्या वितरणाची सवयी लावून ठेवली आहे त्याच्या पासून थोडी विश्रांती मिळाती.  

थंड हवामानाच्या ठिकाणी अजून प्रकारच्या नवीन वनस्पती आणि  प्राणी असतात त्यांच्या बद्दल माहिती घेऊ शकतो.  

आपल्या भारत देशामध्य थंड हवेचे ठिकाणे म्हणून प्रसिद्ध असलेले अनेक राज्य आहेत जसे कि जम्मू - काश्मीर , हिमाचल प्रदेश . जम्मू कशमीर या राज्याला भारताचे स्वर्ग म्हणून हि संबोधले जाते तिथे अनेक गोष्टी आहेत ज्या पहाण्या सारखे आहेत.  

आपण नक्की थंड हवेच्या ठिकाणी भेट दिली पाहिजे.

Similar questions