Math, asked by lahase36, 23 days ago

' कुश्चल भूमीवरी उगवली तुळसी या कवितेचे कवी कोण आहेत?​

Answers

Answered by hashinisaravanan009
0

Answer:

रस्त्यावर फेकून दिलेल्या तान्ह्या बाळाची जात कोणती? कोणत्या धर्माचं लेबल त्याला लावणार? त्या निरागस आणि निष्पाप लेकरांचा दोष तो कोणता? 'वन मिनिट ड्रामा'ची .

Answered by rajraaz85
0

Answer:

संत नामदेव

Step-by-step explanation:

दिलेल्या कवितेच्या माध्यमातून संत नामदेव समाजात पसरलेला भेदभाव आपल्यासमोर आणतात. ते म्हणतात आपला समाज जाती-पाती मध्ये विभागला गेलेला आहे. अनेक लोकांना त्यांच्या जातीमुळे प्रकारची हीन वागणूक दिली जाते.

माणसामाणसातील दरी जर कमी करायची असेल तर समाजातील भेदभाव दूर केला पाहिजे असे संत नामदेव यांनी या कवितेच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.

संत नामदेव म्हणतात ज्यावेळेस लहान मूल जन्माला येते त्यावेळेस त्याला कुठलीही जात नसते. त्याची जात हा मनुष्य प्राणी ठरवत असतो आणि त्यामुळेच त्याच्यावर भेदभावाचे संस्कार होत असतात.

Similar questions