Math, asked by ajitbeldar91, 4 months ago

काश्मीर सहलीचे माहितीपत्र मागवने बाबन मागणी दिव्यांग मित्राला काश्मीर सहलीचे माहितीपत्र अभिनंदन करणारे पत्र

Answers

Answered by vanshika892
1

Step-by-step explanation:

कांदिवली पूर्व

मुंबई

तीर्थरूप बाबांस

चि . मनालीचा शिरसाष्टांग नमस्कार,

तुम्हाला मुद्दाम पत्र लिहिण्यास कारण की, ह्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत आमच्या शाळेची सहल नाशिक येथे जाणार आहे. आमचे वर्गशिक्षक साठे सर या सहलीचे प्रमुख आहेत.माझ्या सर्व मैत्रिणी जाणार आहेत, त्यामुळे मलाही जाण्याचा खुप उत्साह वाटतो आहे .सहलीला आम्ही पंचवटी, सप्तशृंगी ,त्रिंबकेश्वर ,पांडवलेणी हि सारी ठिकाणे पाहणार आहोत.आई मला म्हणाली की बाबांची परवानगी घेऊन जा म्हणून हे पत्र मी तुम्हाला लिहित आहे.तुम्ही मला जायला नाही म्हणणार नाही ह्याची खात्री असल्याने मी आधीच नाव देऊन टाकले आहे. सहलीची फी 15०० रूपये आहेबाबा, मी जाऊ ना?

लवकर कळवावे.

Answered by franktheruler
0

मित्र नात्याने दिव्यांग मित्राला कश्मीर पर्यटनाला

मित्र नात्याने दिव्यांग मित्राला कश्मीर पर्यटनाला नेल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा.

मित्र नात्याने दिव्यांग मित्राला कश्मीर पर्यटनाला

नेल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र खाली प्रकारे लिहिलेले आहे.

44, जुहू रोड,

जुहू,

मुंबई,

महाराष्ट्र.

दिनांक : 27/8/22

प्रिय मित्र

अनिमेष,

या मागील एप्रील महिन्यात तुम्ही बरेच जण कश्मीर पर्यटनासाठी गेला होतात. तुमची ही सहल खूप छान झाली असे आम्हाला कळले.

अनिमेष, काश्मीर खूप छान जागा आहे आणि तिथे कधीही गेलात तरी छानच दिसणार याचा कारण हे आहे की कश्मीर भारताचा स्वर्ग आहे .

तुझे खास अभिनन्दन करणयासाठी मी हे पत्र लिहितो.

अभिनन्दन करणयाचा कारण हे आहे की तू आपला मित्र मयंक यास सहलीला घेऊन गेलास.

मयंक दिव्यांग आहे , त्याला डोळ्याने खूप अंधुक दिसते. त्याचा दावा हात ही थोडा अधुक आहे, त्यामुळे त्यास सहलीला कोणी नेट नाही. तू आणि तुझ्या मित्रानी हे आव्हान आनंदाने स्वीकार केले. त्याची काळजीही या दहा दिवसांच्या सहलीत घेतलीत आणि त्याला स्थल दर्शन ही घडवलेत.ह्या सहलीचा मयंक ने खूप आनंद लुटला , मला असे कळले आहे.

हे कार्य तुमचे संभवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण

आहे.

मनापासून तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन!

तुझा मित्र,

अ. ब. क .

#SPJ2

संबंधित प्रश्न

https://brainly.in/question/11336474

https://brainly.in/question/38394106

Similar questions