काश्मीर येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळते.
आपल्या परिसरात असे हिम का आढळत नाही?
Answers
Answered by
11
Answer:
plzzz. .. follow me
it it helpful
Attachments:
Answered by
2
Answer:
काश्मीर हे राज्य भारतातील सर्वात उत्तरेकडील राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे. तसेच जगातील सर्वात जास्त उंचीचा हिमालय पर्वताचा काही भाग काश्मीरमध्ये आढळतो.
काश्मीर चे तापमान हिवाळ्यात गोठण बिंदू च्या खाली घसरल्याने तिथे असलेल्या हवेतील बाष्पाचे बर्फात रूपांतर होते. या कारणामुळे काश्मीरमध्ये हिवाळ्यात सर्वत्र हिम किंवा बर्फ आढळतो.
आपल्या परिसरातील तापमान उष्ण असल्यामुळे तापमान कधीच गोठण बिंदूच्या खाली जात नाही. जर तापमान उष्ण असेल तर हवेतील बाष्पाचे रूपांतर कधीच हिम किंवा बर्फात होणार नाही. म्हणून आपल्या परिसरात हिमवर्षाव आढळत नाही.
Similar questions
Math,
6 months ago
Computer Science,
6 months ago
History,
1 year ago
English,
1 year ago
Math,
1 year ago