काश्मीरमधील पूर 2014 या आपत्तीच्या वेळी लष्कराने जनतेला काय मदत केली
Answers
२०१९ चा पुरात, जम्मू काश्मीर येथील ४०० लोकांना मृत्युमुखी पडले. लष्कऱ्यांने पुरात खूप लोकांना मदत केली होती. २ सप्टेंबर ला चालू झालेली बचाव मोहीम १५ सप्टेंबर पर्यंत चालली. तब्बल २ लाख लोकांना लष्कऱ्यांनी वाचवले होते.
लोकांना पुरातून शोधणे आणि बाहेर काढणे यात लष्कऱ्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. घरं, दवाखाने सगळं पाण्याखाली गेलं असतानाही, आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना बाहेर काढण्यात आले होते.
Answer:
जम्मू और कश्मीर में भारी मॉनसून वर्षा और फ्लैश बाढ़ के मद्देनजर, जिसमें कथित तौर पर चार सौ से अधिक मारे गए और सैकड़ों बेघर हुए, भारतीय सशस्त्र बलों को 2 सितंबर 2014 से खोज, बचाव, राहत, पुनर्वास के संचालन के लिए बढ़ती संख्या में तैनात किया गया था। , जम्मू और कश्मीर में मानवीय सहायता और पुनर्वास मिशन।18 सितंबर तक, 200,000 से अधिक लोगों को सशस्त्र बलों द्वारा जम्मू और कश्मीर के विभिन्न हिस्सों से बचाया गया। जम्मू-कश्मीर के मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला के मुताबिक, एक सदी में जम्मू-कश्मीर में बाढ़ ने सबसे ज्यादा तबाही मचाई।